राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:38 AM2021-02-05T04:38:48+5:302021-02-05T04:38:48+5:30

कामठी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कामठी नगर परिषदेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. नगर परिषद प्रांगणातील महात्मा गांधीजींच्या ...

Greetings to the Father of the Nation Mahatma Gandhi | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन

Next

कामठी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कामठी नगर परिषदेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. नगर परिषद प्रांगणातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली. यावेळी नगराध्यक्ष मोहम्मद शहाजहा शफाहत अन्सारी, उपाध्यक्ष अफाज अहमद, मुख्याधिकारी संदीप बोरकर, नगरसेवक ममता कांबळे, रमेश दुबे, आरिफ कुरेशी, वैशाली मानवटकर, मंदा चिमनकर, रमा गजभिये, नागसेन गजभिये, प्रदीप भोकरे, आदी उपस्थित होते. जिल्हा सेवादल काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश सेवादल काँग्रेसचे सचिव राजकुमार गेडाम, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव आबीदभाई ताजी, नगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कृष्णा यादव, सोयल अजूम, अब्दुल सलाम अन्सारी, विष्णू चनोले, प्रमोद खोब्रागडे, मोहम्मद सुलतान, इकरार अहमद, मंजू मेश्राम, अंबिका रामटेके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित हाेते.

Web Title: Greetings to the Father of the Nation Mahatma Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.