विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:26 AM2018-08-27T10:26:30+5:302018-08-27T10:27:00+5:30

पूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने आठवडाभरापासून दडी मारल्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

Heavy rains in some districts of Vidarbha | विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज

विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज

googlenewsNext
ठळक मुद्देकमी दाबाच्या पट्ट्यामुळे शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने आठवडाभरापासून दडी मारल्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारी नागपुरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. पावसाच्या हलक्या सरी पडल्या. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातील काही भागात मुसळधार पाऊ स पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मंगळवारी व बुधवारी जोराचा पाऊ स होण्याची शक्यता आहे.

Web Title: Heavy rains in some districts of Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस