नागपुरात टेकडी गणेश मंदिर भाविकांसाठी झाले खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 09:58 AM2020-11-16T09:58:51+5:302020-11-16T09:59:24+5:30

Ganesh Temple Nagpur News गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या टेकडी गणेश मंदिराचे दरवाजे सोमवारी उघडण्यात आले.

The Hill Ganesh Temple in Nagpur was opened for devotees | नागपुरात टेकडी गणेश मंदिर भाविकांसाठी झाले खुले

नागपुरात टेकडी गणेश मंदिर भाविकांसाठी झाले खुले

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या टेकडी गणेश मंदिराचे दरवाजे सोमवारी उघडण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरच बंद असल्याने भाविक यात्रेकरू दशर््ानापासून वंचित झाले होते.
साडेतीन मुहुतार्पैकी एक मुहुर्त असलेला दिवाळीचा पाडवा, भगवान शिवशंकराचा वार सोमवार अशा दिवशी विघ्नहर्त्याचे मंदिर उघडल्याने गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असुन नगरवासियांची दिवाळी देखील गोड झाली आहे.
देवस्थान ट्रस्टने दर्शनाबाबत एक नियमावली केली आहे. या नियमावलीचा वापर भाविकांनी काटेकोर करावा असे आवाहन देवस्थान विश्वस्त मंडळाने केले आहे.

Web Title: The Hill Ganesh Temple in Nagpur was opened for devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.