राज्यातील पाच मतदारसंघामध्ये पहिल्या चार तासांत कसे झाले मतदान, पाहा आकडेवारी
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: April 19, 2024 02:27 PM2024-04-19T14:27:49+5:302024-04-19T14:30:54+5:30
पहिल्या टप्प्यात भंडारा-गोंदियातील अर्जुनी-मोरगावमध्ये सर्वाधिक २९.७२ टक्के मतदान
राकेश घानोडे, नागपूर: राज्यातील पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये पहिल्या चार तासांत सरासरी १९.१७ टक्के मतदान झाले. सकाळी ११ वाजेपर्यंत नागपूरमध्ये १७.५३, रामटेकमध्ये १६.१४, भंडारा-गोंदियामध्ये १९.७२, गडचिरोली -चिमूरमध्ये २४.८८ तर, चंद्रपूर मतदारसंघात १८.९४ टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान
- नागपूर -१७.५३ टक्के
१) मध्य नागपूर - १६.२० टक्के
२) पूर्व नागपूर - १९.७७ टक्के
३) उत्तर नागपूर - १० टक्के
४) दक्षिण नागपूर - २०.४८ टक्के
५) दक्षिण-पश्चिम नागपूर - २० टक्के
६) पश्चिम नागपूर - १९.१३ टक्के
--------------
- रामटेक - १६.१४ टक्के
१) हिंगणा - ११.५० टक्के
२) कामठी - १६.७४ टक्के
३) काटोल - १६.५० टक्के
४) रामटेक - १८.८६ टक्के
५) सावनेर - १६.६१ टक्के
६) उमरेड - १८.४६ टक्के
----------------
- भंडारा/गोंदिया - १९.७२ टक्के
१) अर्जुनी-मोरगाव - २९.७२ टक्के
२) भंडारा - १७.०८ टक्के
३) गोंदिया - १९.९२ टक्के
४) साकोली - १७.९५ टक्के
५) तिरोडा - १८.३९ टक्के
६) तुमसर - १७.३८ टक्के
------------------
- चंद्रपूर - १८.९४ टक्के
१) आर्णी - १५.५० टक्के
२) बल्लारपूर - २०.१० टक्के
३) चंद्रपूर - १९.०३ टक्के
४) राजुरा - २१.४० टक्के
५) वणी - १९.९६ टक्के
६) वरोरा - १७.६५ टक्के
–------------------
- गडचिरोली/चिमूर - २४.८८ टक्के
१) अहेरी - २०.१३ टक्के
२) आमगाव - २८ टक्के
३) आरमोरी - २६.२८ टक्के
४) ब्रह्मपुरी - २१.९८ टक्के
५) चिमूर - २१ टक्के
६) गडचिरोली - ३१ टक्के