अ‍ॅफकॉन्समुळे कोटंब्याचे शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 02:58 AM2019-09-01T02:58:08+5:302019-09-01T02:58:57+5:30

संडे अँकर । पाच दिवसांपासून एसटी बंद

Hundreds of young students are denied education due to africans | अ‍ॅफकॉन्समुळे कोटंब्याचे शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

अ‍ॅफकॉन्समुळे कोटंब्याचे शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

Next

नागपूर : अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर्स व उपकंत्राटदारांनी मुरुम उत्खनन करताना सेलूच्या आजूबाजूच्या खेड्यांमधील रस्ते खोदून ठेवल्याने समाजजीवनही विस्कळीत होत आहे. कंत्राटदारांनी रस्तेच खोदल्यामुळे सेलूपासून ५ किलोमीटर अंतरावरील कोटंबा गावात गेल्या पाच दिवसांपासून एसटीची सेवा बंद झाली आहे. परिणामी, कोटंब्याचे सेलूला रोज शाळा-कॉलेजात जाणारे शेकडो विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

या विद्यार्थ्यांपैकी हायस्कूल व कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी सायकल/मोटरसायकल/अथवा पायी शाळेत जाण्याचा पर्याय निवडला आहे. परंतु प्राथमिक शाळेचे विद्यार्थी मात्र गेल्या पाच दिवसापासून शाळेतच गेलेले नाहीत.
लोकमतच्या चौकशीत नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला लागणाऱ्या मुरुमाचे खोदकाम करण्यासाठी गावोगावच्या शेतकऱ्यांशी मुरुम खरेदीचे करार केले 
 

Web Title: Hundreds of young students are denied education due to africans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर