के. के. मिश्रा क्लासेसचे शैक्षणिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:07 AM2021-04-15T04:07:27+5:302021-04-15T04:07:27+5:30

वाणिज्य पट्टा ... ६ बाय २ ... नागपूर : कोरोना महामारीच्या काळात के. के. मिश्रा क्लासेस, नागपूरचे संचालक कमलेशकुमार ...

K. K. Academic of Mishra Classes | के. के. मिश्रा क्लासेसचे शैक्षणिक

के. के. मिश्रा क्लासेसचे शैक्षणिक

Next

वाणिज्य पट्टा ... ६ बाय २ ...

नागपूर : कोरोना महामारीच्या काळात के. के. मिश्रा क्लासेस, नागपूरचे संचालक कमलेशकुमार मिश्रा यांनी आर्थिकदृष्ट्या कमजोर आणि गरीब गुणवंत विद्यार्थ्यांचे नीट आणि आयआयटी जेईईचे वर्ग पूर्णत: फीमुक्त अर्थात नि:शुल्क घेण्याचा निर्णय घेतला आहे. के. के. मिश्रा यांना केमिस्ट्री व फिजिक्स विषयाचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्या क्लासेसमधील अनेक विद्यार्थ्यांनी जेईई आणि नीटची परीक्षा उत्तीर्ण करून देशातील नामांकित कॉलेजमध्ये एमबीबीएस व बी.टेक्‌.मध्ये प्रवेश मिळविला आहे. त्यांची अध्यापन शैली व विशिष्ट पद्धती विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध आहे. यासंदर्भात त्यांनी केके सॅट नावाने प्रवेश परीक्षेचे आयोजन केले आहे. त्यात आर्थिकदृष्ट्या कमजोर व गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेत प्राप्त क्रमानुसार देण्यात येणार आहे. गेल्यावर्षी १४ विद्यार्थ्यांना एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळाला आहे. २०२१-२३ वर्षासाठी नियमित क्लासेसमध्ये प्रवेश सुरू आहे. (वा.प्र.)

Web Title: K. K. Academic of Mishra Classes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.