‘नागपूरचा राजा’चे आगमन
By admin | Published: September 15, 2015 06:02 AM2015-09-15T06:02:10+5:302015-09-15T06:02:10+5:30
गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधीच नागपूरच्या राजाचे थाटात आगमन होते. गेल्या अनेक
Next
‘नागपूरचा राजा’चे आगमन : गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधीच नागपूरच्या राजाचे थाटात आगमन होते. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. सोमवारी महाल केळीबाग रोडवरून राजाचे वाजत-गाजत रेशीमबाग चौकाकडे शोभायात्रेद्वारे आगमन झाले. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ‘गणपती बाप्पा’चा जयघोष केला.