पतंगबाजीचा थकवा :
By admin | Published: January 14, 2016 03:44 AM2016-01-14T03:44:59+5:302016-01-14T03:44:59+5:30
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने उपराजधानीत पतंगबाजीला उधाण येते. बच्चे कंपनीपासून तरुणाईपर्यंत सर्वच जण पतंग उडविण्यात रममाण होतात.
Next
पतंगबाजीचा थकवा : मकरसंक्रांतीच्या निमित्ताने उपराजधानीत पतंगबाजीला उधाण येते. बच्चे कंपनीपासून तरुणाईपर्यंत सर्वच जण पतंग उडविण्यात रममाण होतात. दिवसभर पतंगबाजी करून थकलेल्या या तरुणाने पाईपमध्येच विश्रांती घेऊन थकवा दूर केला.