दिव्यांची आरास :
By Admin | Published: September 29, 2014 01:03 AM2014-09-29T01:03:23+5:302014-09-29T01:03:23+5:30
उपासना, जप, ग्रंथवाचनाद्वारे देवीची उपासना केली जाते. नवरात्रोत्सवाच्या या मंगल पर्वाला गुरुवारपासून सुरूवात झाली आहे. यानिमित्ताने कोराडी येथील मंदिरात पाच हजारावर अखंड
उपासना, जप, ग्रंथवाचनाद्वारे देवीची उपासना केली जाते. नवरात्रोत्सवाच्या या मंगल पर्वाला गुरुवारपासून सुरूवात झाली आहे. यानिमित्ताने कोराडी येथील मंदिरात पाच हजारावर अखंड मनोकामना दीपज्योती प्रज्ज्वलित करण्यात आल्या आहेत.