लॉकडाऊन; उपराजधानीत संचारबंदीला संमिश्र प्रतिसाद; पोलीस बंदोबस्त चोख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 10:05 AM2021-03-15T10:05:16+5:302021-03-15T10:06:38+5:30

Nagpur News कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता विस्तार रोखण्यासाठी १५ ते २१ मार्चदरम्यान पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन व संचारबंदी आदेशाला नागपूरकरांनी संमिश्र प्रतिसाद दिल्याचे दृष्य सोमवारी सकाळी रस्त्यांवर पहावयास मिळाले.

Lockdown; Mixed response to curfew in the vice capital; Police coverage | लॉकडाऊन; उपराजधानीत संचारबंदीला संमिश्र प्रतिसाद; पोलीस बंदोबस्त चोख

लॉकडाऊन; उपराजधानीत संचारबंदीला संमिश्र प्रतिसाद; पोलीस बंदोबस्त चोख

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता विस्तार रोखण्यासाठी १५ ते २१ मार्चदरम्यान पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन व संचारबंदी आदेशाला नागपूरकरांनी संमिश्र प्रतिसाद दिल्याचे दृष्य सोमवारी सकाळी रस्त्यांवर पहावयास मिळाले.
सकाळी फिरायला जाणाऱ्यांची गर्दी कमी असली तरी, तुरळक वर्दळ सुरू होती. चौकाचौकात पोलीस बंदोबस्त चोख होता. चारचाकी, दुचाकी वाहनचालकांना थांबवून चौकशी केली जात होती. बºयाच ठिकाणी विनाकारण बाहेर निघालेल्या नागरिकांना दंडही ठोठावला जात होता. 

पोलीस आयुक्त अमितेश कुमार व अन्य अधिकारी नागपूरचा दौरा सकाळी करणार असून ते परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

Web Title: Lockdown; Mixed response to curfew in the vice capital; Police coverage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.