Lok Sabha Election 2019; सुरक्षा दलातील व्यक्तींच्या छायाचित्राचा वापर नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:10 AM2019-03-27T11:10:06+5:302019-03-27T11:11:19+5:30

निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी अथवा राजकीय पक्षांनी जाहिरात तसेच निवडणुकीचा प्रचार करताना सुरक्षा दलातील व्यक्तींच्या छायाचित्रांचा वापर करु नये, असे समुपदेशन जारी केले आहे.

Lok Sabha Election 2019; Do not use photographs of persons in the security force | Lok Sabha Election 2019; सुरक्षा दलातील व्यक्तींच्या छायाचित्राचा वापर नको

Lok Sabha Election 2019; सुरक्षा दलातील व्यक्तींच्या छायाचित्राचा वापर नको

googlenewsNext
ठळक मुद्दे प्रचारासाठी उपयोग नकोनिवडणूक आयोगाच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी अथवा राजकीय पक्षांनी जाहिरात तसेच निवडणुकीचा प्रचार करताना सुरक्षा दलातील व्यक्तींच्या छायाचित्रांचा वापर करु नये, असे समुपदेशन जारी केले आहे.
नागपूर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष व सर्व उमेदवारांनी लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार करताना सुरक्षा दलातील व्यक्तींच्या छायाचित्रांचा वापर करु नये तसेच इतरांना वापर करण्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; Do not use photographs of persons in the security force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.