Lok Sabha Election 2019; नागपुरात काही मतदारांना वोटर स्लीप वितरित झाली नाही, केंद्राबाहेर गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 09:33 AM2019-04-11T09:33:28+5:302019-04-11T09:33:59+5:30

निवडणूक विभागातर्फे काही भागातील मतदारांना वोटर स्लिप वितरित करण्यात आल्या नाहीत. आज मतदान केंद्राबाहेर कर्मचारी बुथ लावून स्लीप वाटत आहेत.

Lok Sabha Election 2019; Voter sleep has not been distributed to some voters in Nagpur, mess around the center | Lok Sabha Election 2019; नागपुरात काही मतदारांना वोटर स्लीप वितरित झाली नाही, केंद्राबाहेर गोंधळ

Lok Sabha Election 2019; नागपुरात काही मतदारांना वोटर स्लीप वितरित झाली नाही, केंद्राबाहेर गोंधळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: निवडणूक विभागातर्फे काही भागातील मतदारांना वोटर स्लिप वितरित करण्यात आल्या नाहीत. आज मतदान केंद्राबाहेर कर्मचारी बुथ लावून स्लीप वाटत आहेत. विचारणा केली असता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काल स्लिप मिळाल्या असे सांगितले जाते. गोधनी रोड वरील गुरुकुंज कॉन्व्हेंटमधील मतदान केंद्रावरची ही स्थिती आहे. यामुळे मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांना आधी आपले मतदान कार्ड तपासून ताब्यात घ्यावे लागत आहे आणि नंतर मतदानाचा हक्क बजावावा लागत आहे.

 

Web Title: Lok Sabha Election 2019; Voter sleep has not been distributed to some voters in Nagpur, mess around the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.