‘लोकमत’ म्हणजे जनतेचा आवाज : मान्यवरांच्या शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 11:46 PM2018-12-15T23:46:29+5:302018-12-15T23:49:00+5:30

‘लोकमत’चा ४७ वा वर्धापनदिन शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला. ‘नागपूर प्रेस क्लब’ येथे आयोजित राज्य तसेच शहरातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून ‘लोकमत’ला शुभेच्छा दिल्या. ‘लोकमत’ हे केवळ वृत्तपत्र नसून जनतेचा आवाज आहे. लोकशाहीला मजबूत करण्यात ‘लोकमत’चा मौलिक वाटा असून प्रगतीची वाटचाल अशीच सुरू राहो, असा मान्यवरांचा सूर होता.

Lokmat is the voice of the masses: Dignitaries greetings | ‘लोकमत’ म्हणजे जनतेचा आवाज : मान्यवरांच्या शुभेच्छा

‘लोकमत’ म्हणजे जनतेचा आवाज : मान्यवरांच्या शुभेच्छा

Next
ठळक मुद्दे ‘लोकमत’चा ४७ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

 लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : ‘लोकमत’चा ४७ वा वर्धापनदिन शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला. ‘नागपूर प्रेस क्लब’ येथे आयोजित राज्य तसेच शहरातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून ‘लोकमत’ला शुभेच्छा दिल्या. ‘लोकमत’ हे केवळ वृत्तपत्र नसून जनतेचा आवाज आहे. लोकशाहीला मजबूत करण्यात ‘लोकमत’चा मौलिक वाटा असून प्रगतीची वाटचाल अशीच सुरू राहो, असा मान्यवरांचा सूर होता.


ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभा खासदार कुमार केतकर, ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके, ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते ‘केक’ कापून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, माजी आमदार यादवराव देवगडे, ‘लोकमत’चे संपादकद्वय सुरेश द्वादशीवार व दिलीप तिखिले हे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘लोकमत’ समूहाने नेहमीच शोषित, वंचित, पीडित यांच्या आवाजाला न्याय देण्यासाठी व लोकशाहीला मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतला. वाचकांशी कायम असलेली जवळीक व जिव्हाळा कायम ठेवला आहे. भविष्यातदेखील ‘लोकमत’ची अशीच प्रगती होईल व समाजमनाचे प्रतिबिंब यात उमटतच राहील, अशा शुभेच्छा उपस्थितांनी दिल्या.
याप्रंसगी भाजपाचेशहरअध्यक्षआ. सुधाकर कोहळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, मनपा सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी आ. अशोक धवड, माजी आ. दीनानाथ पडोळे, मनपा विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर, काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल कोटेचा, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, नगरसेवक दुनेश्वर पेठे, माथाडी कामगार नेते डॉ. हरीश धुरट, रातुम नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी संचालक डॉ. भाऊ दायदार, अ.भा. ग्राहक कल्याण परिषदेचे राष्ट्रीय महासचिव देवेंद्र तिवारी, प्रसिद्ध आर्टिस्ट विवेक रानडे, अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, ज्येष्ठ पत्रकार एस.एन. विनोद, अ‍ॅड. अभिजित वंजारी, दिलीप पनकुले, सलील देशमुख, योगेश कुंभलकर, राजेश कुंभलकर, विजय सालटकर, प्रकाश वसू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे सदस्य विलास गजघाटे, अ‍ॅड. आनंद परचुरे, प्रेम लुणावत, डॉ. सागर खादीवाला, प्रा. बबन नाखले, रमेश बोरकुटे, राजेंद्र पटोरिया, एमईसीएलचे तांत्रिक संचालक आर.एन. झा, संदेश सिंगलकर, विजय बारसे, तनवीर अहमद, हरीश अड्याळकर, रघुवीर देवगडे, घनश्याम मांगे, एल.एन. शर्मा, जयंत लुटे, माजी नगरसेवक सुभाष भोयर, युगलकिशोर विदावत, अश्विनी मेश्राम, सुजाता नागपुरे, कांता जोध, माधुरी इंगळे, संजय जनबादे, ज्योतिराव लढके, पी.एस. जुनघरे, विजय मोकाशी, रेखा कुमार, प्रा. चिंतामण कोंगरे, रामदास काळे, वर्धा, तेजस्विनी लुंकड, अ‍ॅड. विद्युलता तातेड, मितेश लुंकड, यशवंत देशपांडे, मंगला देशपांडे, तारेश दुरुगकर, राजेंद्र हर्षवर्धन, डी.आर. कांबळे, निखिल बागडे, संजय सहस्रबुद्धे, आर.एन पाटणे, स्मिता फडके, सारिका ओगले, विवेकानंद गोडबोले, वीणा गोडबोले, राजेंद्र हर्षवर्धन, डी.आर. कांबळे, आर.सी. नगरारे, जे.जे. मकेश्वर, एम.डी. सातपुते, दिनेश बागडी, कल्पना पोथी, मेघना गिरीपुंजे, कविता कलोती, जनार्दन दातार, केशव दातार, प्रतिभा तेलंग, सारिका तेलंग, राजेश तेलंग, अशोक डोंगरे, सभ्यता बागडे, अर्चना ढोमणे, चित्रा बागडे, प्रमिला खोब्रागडे, अ‍ॅड. वैभव ओगले, रामभाऊ उमरे, श्रीधर नंदेश्वर, परमचंद्र पाटील, संदीप बर्वे, कृष्णकुमार द्विवेदी, अरविंद कारमोरे आदी उपस्थित होते.

Web Title: Lokmat is the voice of the masses: Dignitaries greetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.