भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव ऑनलाइन माध्यमातून साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:07 AM2021-04-26T04:07:53+5:302021-04-26T04:07:53+5:30

नागपूर : महावीर यूथ क्लबतर्फे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव ऑनलाइन माध्यमातून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला श्री जैन ...

Lord Mahavira Birth Welfare Festival celebrated through online | भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव ऑनलाइन माध्यमातून साजरा

भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव ऑनलाइन माध्यमातून साजरा

Next

नागपूर : महावीर यूथ क्लबतर्फे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव ऑनलाइन माध्यमातून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला श्री जैन सेवा मंडल, परवार जैन मंदिर ट्रस्ट, ज्ञानोदय सेवा संघ, श्री पा. सैतवाल जैन मंदिर संस्था, सर्व जैन मंदिर ट्रस्ट व सामाजिक संघटनांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमात रवींद्र जैन, शरद मचाले, राजेंद्र पिंजरकर, दिलीप राखे, विलास गिल्लरकर, प्रभाकरराव डाखोरे, अक्षय सावलकर, दिनेश सावलकर, प्रशांत मानेकर जैन, नितीन नखाते, सोनू सिंघई, मनोज जैन, सतीश पेंढारी, प्रदीप तुपकर, विशाल मानेकर, संजय जैन, दिलीप गांधी, अभय शाहकार, मनोज गिल्लरकर, गौरव शाहकार उपस्थित होते. अमोल बंड, सिद्धांत नखाते, जगदीश गिल्लरकर, नितीन पळसापुरे, जितेंद्र गडेकर ,अनुप गिल्लरकर, परेश डाखोरे, नितीन सावलकर, विवेक पळसापुरे, मंगेश सावलकर, राहुल नखाते, गिरीश विटालकर, प्रतीक गव्हाणे, गिरीश हनमंते, प्रवीण कापसे, प्रदीप सवाने, नीरज पलसापुरे,पीयूष तुपकर, विवेक मेंढे, प्रभात अवथनकर, वैभव भागवतकर, दर्शन नखाते, राहुल पळसापुरे, निशांत सावलकर, मनीष पिंजरकर, कुनाल राखे, अनुज नखाते, सचिन पळसापुरे, हर्ष कटोलकर, वैशाली नखाते, दीपाली भुसारी, शुभांगी पांडवकर, सरिता सावलकर, पूजा मानेकर, दीप्ती गिल्लरकर, मंगला सावलकर, मनीषा रोहने, लता तुपकर, स्वाती पळसापुरे, रुपाली तुपकर, सरिता भुसारी, रुपाली फुलंबरकर, शीतल थेरे, सीमा भुसारी, राजश्री फुलंबरकर, सुनीता थेरे, स्मिता मानेकर, उज्वला मानेकर, वैशाली सावलकर, रसिका राखे, प्रीती मेंढे, नितीन नखाते, मंगेश बीबे, प्रशांत मानेकर, बाहुबली पळसापुरे, नितीन रोहने, आनंद भुसारी, गौरव अवथनकर, रजनीकांत जैन, मनुकांत गडेकर, प्रशांत भुसारी, जीतेंद्र सवाने, अविनाश शाहकार, विशाल चानेकर, अभिजित पलसापुरे, प्रणय राखे, श्रीकांत तुपकर आदींनी वंदना केली.

Web Title: Lord Mahavira Birth Welfare Festival celebrated through online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.