Maharashtra Assembly Election 2019 : शेवटच्या दिवशी २०५ उमेदवारांनी भरले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 10:29 PM2019-10-04T22:29:00+5:302019-10-04T22:31:17+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी शेवटच्या दिवशी १२ ही विधानसभा मतदार संघात एकूण २०५ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.

Maharashtra Assembly Election 2019: On the last day, 4 candidates have filled out the application | Maharashtra Assembly Election 2019 : शेवटच्या दिवशी २०५ उमेदवारांनी भरले अर्ज

Maharashtra Assembly Election 2019 : शेवटच्या दिवशी २०५ उमेदवारांनी भरले अर्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी शेवटच्या दिवशी १२ ही विधानसभा मतदार संघात एकूण २०५ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन राऊत, सुरेश साखरे यांचा समावेश आहे.
विधानसभानिहाय विचार केला असता शेवटच्या दिवशी काटोल विधानसभा मतदार संघातून ०० उमेदवारांनी अर्ज सादर केले. सावनेर ००, हिंगणा ००, उमरेड००, कामठी ००, रामटेक ००, नागपूर दक्षिण-पश्चिम १९, नागपूर दक्षिण १४, नागपूर पूर्व १०, नागपूर मध्य००, नागपूर पश्चिम ०० आणि नागपूर उत्तरमधून ०० लोकांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज सादर केले.
या उमेदवारांनी भरले अर्ज
नागपूर पूर्व
कृष्णा खोपडे - भाजप
पुरुषोत्तम हजारे - काँग्रेस
सागर दामोदर लोखंडे - बसपा
रोशन शाहू - राष्ट्रीय जनसुराज पार्टी
मंगलमूर्ती सोनटक्के - वंचित बहुजन आघाडी
आभा पांडे - अपक्ष
चंद्र्रकांत गेडाम - अपक्ष
सुनील इंगळे - अपक्ष
अमोल इटनकर - अपक्ष
दुनेश्वर पेठे - अपक्ष
नागपूर दक्षिण
मोहन मते - भाजप
शंकर थुल - बसपा
रमेश पिसे - वंचित बहुजन आघाडी
नरेंद्र्र अतकर - अपक्ष
अ‍ॅड. त्रिशाल खोब्रागडे - अपक्ष
आशिष श्रीवास्तव - अपक्ष
विठ्ठल गायकवाड - अपक्ष
जॉनी रायबोरडे - अपक्ष
राजकुमार नागुलवार - अपक्ष
किशोर कुमेरिया - अपक्ष
मंगलमूर्ती सोनकुसरे - अपक्ष
श्रीधर साळवे - अपक्ष
राजश्री इंगळे - अपक्ष
योगेश कुंभलकर -अपक्ष
नागपूर दक्षिण-पश्चिम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - भाजप
डॉ. आशिष देशमुख - काँग्रेस
विवेक हाडके - बसपा
रवींद्र्र शेंडे - वंचित बहुजन आघाडी
कांतिलाल हरिभाऊ पखीडे - बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी
संजीव ताराचंद तिरपुडे - रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (खोब्रागडे)
राजू चौहान - बळीराज पार्टी
अरूण निटूरे - राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी
अंबादास लोखंडे - बहुजन मुक्ती पार्टी
विलास सूर्यवंशी - अपक्ष
प्रभाकर सातपैसे - अपक्ष
दीपक मस्के - अपक्ष
शैलेश मानकर - अपक्ष
प्रशांत पवार - अपक्ष
अ‍ॅड. पंकज शंभरकर - अपक्ष
धर्मशीला भारद्वाज - अपक्ष
ज्योत्स्ना अडकणे - अपक्ष
रिना सिंग - अपक्ष
सर्वजित चहांदे - अपक्ष
आज नामनिर्देशन पत्रांची छाननी
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख होती. उद्या ५ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होईल. यानंतर ७ तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल.

 

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: On the last day, 4 candidates have filled out the application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.