महाखरेदी :

By admin | Published: June 19, 2017 02:02 AM2017-06-19T02:02:46+5:302017-06-19T02:02:46+5:30

२७ जूनला शाळा सुरू होत आहेत. आपल्या पाल्यांसाठी शालेय साहित्य खरेदीकरिता पालकांची लगबग वाढली आहे.

Mahkhedi: | महाखरेदी :

महाखरेदी :

Next

महाखरेदी : २७ जूनला शाळा सुरू होत आहेत. आपल्या पाल्यांसाठी शालेय साहित्य खरेदीकरिता पालकांची लगबग वाढली आहे. रविवारी अनेक पालकांनी आपल्या मुलांसह सीताबर्डी गाठली आणि महाखरेदी केली. विशेष म्हणजे, भारत-पाक यांच्यात सुरू असलेल्या क्रिकेटच्या अंतिम सामन्याचा प्रभाव या गर्दीवर कुठेच जाणवला नाही.

Web Title: Mahkhedi:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.