व्हीटीएच्या अध्यक्षपदी मालू, सचिव रेणू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:08 AM2021-09-13T04:08:08+5:302021-09-13T04:08:08+5:30
अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष हेमंत त्रिवेदी व योगेंद्र मोहन सिंग, कोषाध्यक्ष पवन के. चोपडा, सहसचिव अमरजीत सिंह चावला व राजेश ...
अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष हेमंत त्रिवेदी व योगेंद्र मोहन सिंग, कोषाध्यक्ष पवन के. चोपडा, सहसचिव अमरजीत सिंह चावला व राजेश कानूनगो यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्यांमध्ये अश्विन मेहाडिया, रोहित अग्रवाल, प्रवीण एम. अग्रवाल, संजय के. अग्रवाल, साकिब पारेख, क्रिष्णा दायमा, ॲड. मनोज मोरयानी, रोहित कानूनगो, सीए हेमंत सारडा, गोविंद पटेल, वीरुभाई बालानी, राहुल अग्रवाल, शरद सोनकुळे, राजवंतपाल सिंग तुली, हरेशकुमार सोनी, हेमंत शर्मा, श्रीकांत ओक, राजेश रोकडे, हरमनजीत सिंग बावेजा आणि प्रतीश गुजराथी यांचा समावेश आहे.
श्रवणकुमार मालू म्हणाले, कोरोना महामारीनंतर देशात आवश्यक वस्तूंचे उत्पादन वाढले आहे. ऑनलाईन विक्रीमुळे किरकोळ दुकानदारांचे नुकसान होत आहे. याविरोधात एकत्रित लढा देण्याची गरज आहे. सभेचे संचालन तेजिंदरसिंग रेणू यांनी केले तर आभार राजेश कानूनगो यांनी व्यक्त केले.