क्षण आनंदाचा, सण नाताळचा :
By admin | Published: December 26, 2014 12:47 AM2014-12-26T00:47:11+5:302014-12-26T00:47:11+5:30
नाताळ म्हणजे प्रेमाचा उत्सव, दु:खी लोकांचे अश्रू पुसण्याचा, कष्टकरी लोकांचे ओझे हलके करण्याचा, रंजल्या-गांजल्यांना दिलासा देणारा क्षण. यानिमित्ताने लहान मुलांच्या आनंदात सांताक्लॉज सहभागी होतो
Next
नाताळ म्हणजे प्रेमाचा उत्सव, दु:खी लोकांचे अश्रू पुसण्याचा, कष्टकरी लोकांचे ओझे हलके करण्याचा, रंजल्या-गांजल्यांना दिलासा देणारा क्षण. यानिमित्ताने लहान मुलांच्या आनंदात सांताक्लॉज सहभागी होतो तेव्हा खऱ्या अर्थाने बच्चे कंपनीचा आनंद गगनात मावेनासा होतो.