माझी शाळा, संस्कार शाळा :

By admin | Published: June 28, 2016 02:26 AM2016-06-28T02:26:13+5:302016-06-28T02:26:13+5:30

शाळा संस्काराचे ज्ञानपीठ. शाळेचा पहिला दिवस आनंदाचा आणि उत्साहाचा. मित्र, मैत्रिणींना

My school, Sanskar school: | माझी शाळा, संस्कार शाळा :

माझी शाळा, संस्कार शाळा :

Next

माझी शाळा, संस्कार शाळा : शाळा संस्काराचे ज्ञानपीठ. शाळेचा पहिला दिवस आनंदाचा आणि उत्साहाचा. मित्र, मैत्रिणींना भेटण्याचा ! उन्हाळ्याच्या सुट्यानंतर सोमवारी शाळेची पहिली घंटा वाजली. शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्याच्या दृष्टीने शाळांनी अशी जय्यत तयारी केली होती. लोकमतच्या वतीने जगनाडे चौकातील केशवनगर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व त्यांना नवीन सत्र यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छाही देण्यात आल्या.

Web Title: My school, Sanskar school:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.