Nagpur Grampanchayat Result : रामटेक तालुक्यातील टांगला ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2022 12:37 PM2022-10-17T12:37:18+5:302022-10-17T14:25:20+5:30

नागपूर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक

Nagpur District Gram Panchayat Election Results 2022 | Nagpur Grampanchayat Result : रामटेक तालुक्यातील टांगला ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचा झेंडा

Nagpur Grampanchayat Result : रामटेक तालुक्यातील टांगला ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचा झेंडा

googlenewsNext

नागपूरजिल्ह्यात तीन तालुक्यात १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत. नागपूर जिल्हा भाजपचा गड मानला जातो. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे तिन्ही नागपूर जिल्ह्यातील असल्याने ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्वाची व प्रतिष्ठेची मानली जात आहे.

कुही तालुका

कुही तालुक्यातील ६ ग्राम पंचायतींमध्ये रंजक सामना पाहायला मिळाला. कुहीतील ६ पैकी ३ ग्राम पंचायतींपैकी ३ वर भाजप तर ३ काँग्रेसने विजय मिळविला आहे. यामध्ये

ग्रामपंचायतीचे नाव : आंभोरा 

विजयी सरपंचांचे नाव : राजू सीताराम कुकडे

मिळालेली मते : ६६३

कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन आहे : काँग्रेस

पराभूत उमेदवाराचे नाव : रामेश्वर बावनकुळे

मिळालेली मते : ६५३

कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत : भाजप

ग्रामपंचायतीचे नाव : सिर्सी

विजयी सरपंचांचे नाव : नंदा दाबडदुबके

मिळालेली मते : ४०१ 

कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन आहे : काँग्रेस

पराभूत उमेदवाराचे नाव : तारा भोयर

मिळालेले मते : ३१०

कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत: भाजप

ग्रामपंचायतीचे नाव : तुडका

विजयी सरपंचांचे नाव : धनराज शहारे

मिळालेली मते : ३०५

कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन आहे : भाजप

पराभूत उमेदवाराचे नाव : नरेश भोयर

मिळालेले मते : २०४ 

कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत : काँग्रेस

ग्रामपंचायतीचे नाव : नवेगाव

विजयी सरपंचांचे नाव : विद्या प्रकाश चापले

मिळालेली मते : ३३८

कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन आहे : काँग्रेस

पराभूत उमेदवाराचे नाव : सुयशा प्रशांत शहारे

मिळालेले मते : ३०१ 

कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत : भाजप

ग्रामपंचायतीचे नाव : गोन्हा 

विजयी सरपंचांचे नाव : सीमा अरुण भोयर

मिळालेली मते : ४२७

कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन आहे : शिवसेना उद्धव ठाकरे गट

पराभूत उमेदवाराचे नाव : सुनीता सिरशोक पडोळे

मिळालेले मते : ३३७

कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत : भाजप

ग्रामपंचायतीचे नाव : देवळी कला

विजयी सरपंचांचे नाव : रामा खेडेकर

मिळालेली मते : ४९६ 

कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन आहे : काँग्रेस

पराभूत उमेदवाराचे नाव:तिमा शहारे

मिळालेले मते : ४३९

कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत : भाजप

  • ग्रामपंचायत तारोली : भाजप गट, विजयी : सुरेखा कवडू राऊत, मिलेलेले मते ५०७
  • ग्रामपंचायत फेगड : भाजप विजयी, सरपंच : आशिष रामभाऊ पाल
    मिळालेली मते - ८३८


तालुका : भिवापूर

  • ग्रामपंचायत : गाडेघाट - घाटउमरी, विष्णु मंगर (काँग्रेस)
  • ग्रामपंचायत : पांजरेपार - आकांक्षा पंकज मानवटकर ( शिवसेना)
  • ग्रामपंचायत थुटानबोरी - विनोद नथ्थू गुरूपुडे (भाजप)
  • ग्रामपंचायत अड्याळ - योगेश तुमडाम (भाजप)
  • ग्रामपंचायत सावरगाव-नेरी - नलू भारत गजभीये (स्वतंञ पॅनल)
  • ग्रामपंचायत नागतरोली - नलु प्रदीप गजभीये (स्वतंञ)

 

तालुका : रामटेक 

  • ग्रामपंचायत नाव : पुसदा पुनर्वसन १

विजयी सरपंचांचे नाव : मंगला बळवंत मेश्राम 
मिळालेली मते : बिनविरोध 
कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन आहे : कांग्रेस 
पराभूत उमदेवाराचे नाव : निरंक
मिळालेली मते : निरंक
कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत : निरंक

  • ग्रामपंचायत नाव : पुसदा पुनर्वसन २

विजयी सरपंचांचे नाव : मेघा प्रदीप कोडवते 
मिळालेली मते : बिनविरोध 
कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन आहे : कांग्रेस 
पराभूत उमदेवाराचे नाव : निरंक
मिळालेली मते : निरंक
कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत : निरंक

  • ग्रामपंचायत नाव : टांगला चिकनापुर 

विजयी सरपंचांचे नाव : पंचफुला वासुदेव मडावी 
मिळालेली मते : २४२
कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थक आहे : कांग्रेस 
पराभूत उमदेवाराचे नाव (सरपंच पद) : रेखा शिवदास उईके 
मिळालेली मते : २१८
कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थक आहे : शिवसेना शिंदे गट

Web Title: Nagpur District Gram Panchayat Election Results 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.