नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; राज्यातील जनतेच्या सुरक्षेची मुख्यमंत्र्यांकडून हमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 06:05 PM2019-12-20T18:05:49+5:302019-12-20T18:06:22+5:30

राज्यात उसळलेल्या असंतोष व हिंसाचारादरम्यान जनतेचे संरक्षण करण्यास राज्य सरकार समर्थ आहे अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवन परिसरात दिली.

Nagpur Winter Session 19; The Chief Minister guarantees the security of the people of the state | नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; राज्यातील जनतेच्या सुरक्षेची मुख्यमंत्र्यांकडून हमी

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; राज्यातील जनतेच्या सुरक्षेची मुख्यमंत्र्यांकडून हमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: केंद्र सरकारने केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा हा घटनेत बसणारा आहे का या संदर्भातला न्यायनिवाडा सर्वोच्च न्यायालयाकडून व्हायचा आहे. त्यासंदर्भात राज्यात उसळलेल्या असंतोष व हिंसाचारादरम्यान जनतेचे संरक्षण करण्यास राज्य सरकार समर्थ आहे अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवन परिसरात दिली.

Web Title: Nagpur Winter Session 19; The Chief Minister guarantees the security of the people of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.