अली कोचिंग क्लासेसमध्ये नीट टेस्ट सिरीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:08 AM2021-06-09T04:08:37+5:302021-06-09T04:08:37+5:30
अली कोचिंग क्लासेसमध्ये नीट टेस्ट सिरीज आणि कोर्ससाठी प्रवेश सुरू नागपूर : नीटच्या कोचिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या अली कोचिंग क्लासेस ...
अली कोचिंग क्लासेसमध्ये नीट टेस्ट सिरीज
आणि कोर्ससाठी प्रवेश सुरू
नागपूर : नीटच्या कोचिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या अली कोचिंग क्लासेस प्रा.लि. आणि शम्स कोचिंग क्लासेसने नीट २०२१ च्या टेस्ट सिरीजसाठी ऑनलाईन बॅच आणि ११ वी, १२ वी, नीट २०२३ बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. ही टेस्ट सिरीज ७ जून २०२१ पासून सुरू होणार आहे. यात संपूर्ण कोर्स (७२० गुण)वर आधारित ६० टेस्ट होणार आहेत. या टेस्ट ऑनलाईन घेण्यात येतील. महाराष्ट्र शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर या टेस्ट ऑफलाईन घेण्यात येतील. येथे ११ वी, १२ वी, नीट २०२३ बॅचसाठी १ ऑगस्टपासून कोचिंग सुरू होणार आहे. अली कोचिंग क्लासेसचे संचालक सय्यद इफ्तेखार अली यांनी सांगितले की, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रात आमची विशेषता असल्यामुळे इन्स्टिट्यूट दरवर्षी चांगला निकाल देत आहे. ४३ वर्षांपर्यंत शिकविण्याचा अनुभव असलेल्या अली कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांना आपल्या विषयाचे चांगले ज्ञान आहे. ते विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिकवितात. ते विद्यार्थ्यांना परीक्षेतील प्रश्न पर्यायी पद्धतीने सोडविण्याचा मार्ग सांगतात. काही मिनिटातच प्रश्न सोडवावे लागत असल्यामुळे त्यांना शॉर्टकट पद्धत सांगितली जाते. अली कोचिंग क्लासेसमध्ये शिकविण्याची अशी पद्धत वापरली जाते ज्यात स्पर्धा परीक्षेसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रासाठी आवश्यक ज्ञानाचा उपयोग करण्यात येतो. येथे विद्यार्थ्यांना ट्रिकी प्रश्न यशस्विरीत्या कसे सोडवावे, याबाबतच्या पद्धती शिकविण्यात येतात. अधिक माहितीसाठी प्रो. एस. आय. अली, प्लॉट नं. २ बी, छत्रपतीनगर, नागपूर येथे संपर्क साधावा (वा.प्र.)
...........