निकोप आणि ‘पारदर्शक’ राजकारण

By admin | Published: March 7, 2017 01:48 AM2017-03-07T01:48:21+5:302017-03-07T01:48:21+5:30

सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील ताणलेले संबंध मैत्रीत मात्र दृढच असतात, याचा प्रत्यय राज्याचे ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कन्या पायल हिच्या विवाहाप्रसंगी आला.

Niche and 'Transparent' politics | निकोप आणि ‘पारदर्शक’ राजकारण

निकोप आणि ‘पारदर्शक’ राजकारण

Next

सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील ताणलेले संबंध मैत्रीत मात्र दृढच असतात, याचा प्रत्यय राज्याचे ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कन्या पायल हिच्या विवाहाप्रसंगी आला. सोमवारी कोराडी येथे आयोजित विवाह सोहळ््यात या चिमुकल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत छायाचित्र काढण्याची इच्छा व्यक्त केली. छायाचित्र काढणार कोण, हा प्रश्न होता. मग काय विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्मितहास्याची ही छबी मोबाईलमधील कॅमेऱ्यात टिपली अन् सर्वांच्याच चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली.

Web Title: Niche and 'Transparent' politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.