कांदा रस्त्यावर :

By admin | Published: May 12, 2016 03:02 AM2016-05-12T03:02:50+5:302016-05-12T03:02:50+5:30

यावर्षी राज्यभर कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे.

Onion Street: | कांदा रस्त्यावर :

कांदा रस्त्यावर :

Next

कांदा रस्त्यावर : यावर्षी राज्यभर कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. राज्यभरातून उपराजधानीत कांद्याची आवक होत आहे. त्यामुळे भावात घसरण झाली आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी कांदे विकण्यासाठी शहरात ठिकठिकाणी अशाप्रकारे रस्त्याच्या कडेला दुकाने थाटली आहेत.

Web Title: Onion Street:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.