पिकाची रखवाली :

By admin | Published: February 15, 2017 03:16 AM2017-02-15T03:16:48+5:302017-02-15T03:16:48+5:30

जंगलालगत असलेल्या शिवारात वन्यप्राण्यांचा सतत वावर असतो. अपार कष्टातून उभी केलेली डौलदार पिके वन्यप्राणी उद्ध्वस्त करतात.

Pieces guarding: | पिकाची रखवाली :

पिकाची रखवाली :

Next

पिकाची रखवाली : जंगलालगत असलेल्या शिवारात वन्यप्राण्यांचा सतत वावर असतो. अपार कष्टातून उभी केलेली डौलदार पिके वन्यप्राणी उद्ध्वस्त करतात. यावर उपाय म्हणून शेतात मोर्ची (मचाण) उभारून पिकांची रखवाली करतात. भिवापूर तालुक्यात बहुतांश शिवारालगत जंगलव्याप्त भाग असल्याने पिकांच्या रखवालीशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नसतो. नांद शिवारातील एका शेतात मचाणावरून वन्यप्राण्यांना हाकलून लावताना शेतकरी.
 

Web Title: Pieces guarding:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.