आंबेडकरी चळवळीचा आधारस्तंभ निखळला; डॉ. भाऊ लोखंडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 10:01 AM2020-09-22T10:01:53+5:302020-09-22T10:06:42+5:30
जेष्ठ आंबेडकरवादी साहित्य, प्रखर व्यक्ते, रिपब्लिकन स्टुंडेट फेडरेशनचे माजी अध्यक्ष, आंबेडकर चळवळीतील वरिष्ठ मार्गदर्शक डॉ.भाऊ लोखंडे यांचे निधन मंगळवारी पहाटे ५ वाजता झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: जेष्ठ आंबेडकरवादी साहित्य, प्रखर व्यक्ते, रिपब्लिकन स्टुंडेट फेडरेशनचे माजी अध्यक्ष, आंबेडकर चळवळीतील वरिष्ठ मार्गदर्शक डॉ.भाऊ लोखंडे यांचे निधन मंगळवारी पहाटे ५ वाजता झाले.
भाऊ हे माझ्यासाठी बंधूस्थानी होते
भाऊ हे माझ्या निकटवर्ती वर्तुळातले बंधूस्थानी असलेले व्यक्तिमत्त्व. सामाजिक अन्यायाबाबतच्या अनेक मुद्यांबाबत त्यांचे मार्गदर्शन मला वेळोवेळी लाभले आहे. विदर्भ साहित्य संघाने भरविलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. या संमेलनाचे उद््घाटन रा.सु.गवई यांच्या हस्ते करण्यात आले होते, असे स्मरण ज्येष्ठ माजी संपादक सुरेश द्वादशीवार यांनी सांगितले व आपली श्रद्धांजली वाहिली.
सविस्तर वृत्त लवकरच...