दरड कोसळल्यामुळे मुंबई-नागपूरदरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 12:17 PM2021-07-22T12:17:41+5:302021-07-22T12:18:08+5:30

Nagpur News मुसळधार पावसामुळे इगतपुरी ते कसारा दरम्यान दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Railway traffic between Mumbai-Nagpur disrupted due to landslides | दरड कोसळल्यामुळे मुंबई-नागपूरदरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत

दरड कोसळल्यामुळे मुंबई-नागपूरदरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुसळधार पावसामुळे इगतपुरी ते कसारा दरम्यान दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे २१०६ गोंदिया मुंबई विदर्भ एक्सप्रेस मुंबईला न जाता चाळीसगाव वरून परत आली. ०२१९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेस भुसावळवरून परत आली. तर ०२१७० नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस नाशिकला समाप्त करण्यात आली आहे.

Web Title: Railway traffic between Mumbai-Nagpur disrupted due to landslides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.