ही वाट दूर जाते...स्वप्नामधील गावा, माझ्या मनातला का तेथे असेल रावा ! :
By Admin | Published: February 15, 2016 03:21 AM2016-02-15T03:21:25+5:302016-02-15T03:21:25+5:30
एकमेकांवर प्रेम करताना भावी आयुष्याची स्वप्न आपण रंगवत असतो. वास्तव आणि भविष्य यांना सांधणारा सेतू म्हणजे स्वप्न.
ही वाट दूर जाते...स्वप्नामधील गावा, माझ्या मनातला का तेथे असेल रावा ! : एकमेकांवर प्रेम करताना भावी आयुष्याची स्वप्न आपण रंगवत असतो. वास्तव आणि भविष्य यांना सांधणारा सेतू म्हणजे स्वप्न. अशाच गोड स्वप्नांमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी रममाण झालेलं हे प्रेमीयुगुल.