साई चरणी वंदन :

By admin | Published: July 10, 2017 01:40 AM2017-07-10T01:40:16+5:302017-07-10T01:40:16+5:30

साईबाबा सेवा मंडळातर्फे वर्धा मार्गावरील साई मंदिरात रविवारी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.

Sai Charan Vandanan: | साई चरणी वंदन :

साई चरणी वंदन :

Next

साई चरणी वंदन : साईबाबा सेवा मंडळातर्फे वर्धा मार्गावरील साई मंदिरात रविवारी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. मंगल कलश यात्रा, श्रींच्या मूर्तीचे स्नान, महावस्त्रार्पण, अभिषेक, मध्यान्ह आरती, धूप आरती, श्रींची पालखी मिरवणूक, भजन-कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम या उत्सवादरम्यान पार पडले. गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत साई चरणी वंदन करण्यासाठी गर्दी केली होती.

Web Title: Sai Charan Vandanan:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.