साई दरबार ‘जलमय’
By admin | Published: June 28, 2017 02:38 AM2017-06-28T02:38:16+5:302017-06-28T02:38:16+5:30
मंगळवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे वर्धा मार्गावरील साईमंदिराच्या परिसरात तळेच साचले होते.
Next
साई चरणी : मंगळवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे वर्धा मार्गावरील साईमंदिराच्या परिसरात तळेच साचले होते. भाविकांना मंदिरात जाण्यासाठी अडचण येत होती. मात्र या पाण्यातूनही रस्ता काढत काही भक्त दर्शनासाठी मंदिरात पोहोचले व निसर्गाने ‘श्रद्धा, सबुरी आणि संयम’राखावा व महापालिका प्रशासनाला कर्तव्य पार पाडण्याची सद्बुद्धी मिळावी अशीच प्रार्थना केली.