Corona Virus in Nagpur; धक्कादायक! नागपुरात एकाच कुटुंबातील चारजण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 09:52 AM2020-03-27T09:52:41+5:302020-03-27T09:53:00+5:30

उपराजधानीतील एकाच कुटुंबातील चार जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ९ झाली आहे.

Shocking! In Nagpur, four of the same family are positive | Corona Virus in Nagpur; धक्कादायक! नागपुरात एकाच कुटुंबातील चारजण पॉझिटिव्ह

Corona Virus in Nagpur; धक्कादायक! नागपुरात एकाच कुटुंबातील चारजण पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देविदर्भातील एकूण संख्या १४

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: उपराजधानीतील एकाच कुटुंबातील चार जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ९ झाली आहे. विदर्भाती एकूण संख्या १४ असून तीत गोंदिया १, यवतमाळ ४ असे रुग्ण आहेत.
कोरोनापासून संरक्षण मिळावे म्हणून शासनपातळीवर शर्थीचे प्रयत्न होत आहेत. नागरिकांच्या मनातही कोरोनाबाबत पुरेशी जागरुकता व धास्ती आली आहे. तथापि, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसते आहे. तर दुसरीकडे नागपुरातील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण हा बरा होऊन घरी परतला असल्याचेही आशादायक चित्र आहे.
 

 

Web Title: Shocking! In Nagpur, four of the same family are positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.