जि.प. कर्मचारी प्रत्यय संस्थेच्या निवडणुकीत एकाहाती ‘क्रांती’

By गणेश हुड | Published: April 18, 2023 04:37 PM2023-04-18T16:37:47+5:302023-04-18T16:39:30+5:30

विरोधी पॅनलचा एकही उमेदवार निवडून येवू शकला नाही

single-handed 'revolution' in the election of employees' trust organization at Nagpur ZP, Kranti panel wins | जि.प. कर्मचारी प्रत्यय संस्थेच्या निवडणुकीत एकाहाती ‘क्रांती’

जि.प. कर्मचारी प्रत्यय संस्थेच्या निवडणुकीत एकाहाती ‘क्रांती’

googlenewsNext

नागपूर :नागपूरजिल्हा परिषद प्रशासकिय कर्मचारी प्रत्यय सहकारी संस्थेच्या पंचवार्षीक निवडणुकीत क्रांती पॅनलचा दणदणीत विजय झालेला आहे.  

विरोधी पॅनलचा एकही उमेदवार निवडून येवू शकला नाही. क्रांती पॅनलच्या सर्व २१ उमेदवाराचा १०० ते ३०० मतांच्या फरकाने विजय झाला आहे. रविवारी मतदानाची प्रक्रीया पार पडली होती. क्रांती पॅनचे संयोजक विलास बारापात्रे, अनिल आकरे, विनोद टेंभुर्णे, राजु जगताप, अरविंद पावडे, निरंजन गभणे, वसंत भजभुजे, विजय जामनेकर, पुरुषोत्तम येणुरकर, विजय राठोड, चंद्रहास पाटील, अविनाश कापसे आदींनी हा एकजुटीचा विजय असल्याचे म्हटले आहे. 
विजयी उमेदवारात संजय धोटे, संत्येंद्र अत्रे, गणेश कापकर,रविंद राठोर,अनिल बालपांडे  मिथिलेश देशमुख,नरेश इटनकर, गिरीधर चौधरी,राम जमले, दिनकर बिहारे,चंद्रमणी मनवर, प्रशांत मोंढे, इकबाल अगवान, उज्ज्वल सज्जनकर, वैभव तांबेकर,सुहास धुगे, नरेंद्र मेश्राम, संतोष जाधव, निरंजन ढबाले, सुषमा वैरागडे, आरती इंगेवार आदींचा समावेश आहे.

Web Title: single-handed 'revolution' in the election of employees' trust organization at Nagpur ZP, Kranti panel wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.