चौकाचौकांत ठिय्या, गल्लीतही दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:11 AM2021-09-10T04:11:26+5:302021-09-10T04:11:26+5:30
रात्रपाळीतील कर्मचारी दहशतीत महानगरात रात्रपाळीत काम करणारा मोठा वर्ग आहे. ते जास्त दहशतीत आहेत. चौकात झुंडीने बसून असलेले हे ...
रात्रपाळीतील कर्मचारी दहशतीत
महानगरात रात्रपाळीत काम करणारा मोठा वर्ग आहे. ते जास्त दहशतीत आहेत. चौकात झुंडीने बसून असलेले हे टोळके कधी हल्ला करतील याचा नेम नसतो. यामुळे घटना टाळण्यासाठी अनेकजण मिळून जातात किंवा कुत्र्यांची ठिकाणे टाळून रात्री लांबच्या रस्त्याने घरी परततात. रात्री कुत्रे अधिक आक्रमक असतात. हल्ला झाल्यास मदतीला रात्री कुणीच नसते.
...
कुत्र्यांचे हल्ले वाढण्याची कारणे
- कुत्र्यांना सांभाळण्याचे बिघडलेले नियोजन
- कुत्र्यांची संख्या वाढल्याने होणारी भांडणे, त्यांचे भुकेलेपण, त्यामुळे सैरभैर होतात, चिडतात
- मुद्दाम माणसे वाटेला जातात, मारतात.
- जखमा चिघळल्याने कुत्रे पिसाळणे व हल्ले करणे
...
कुत्र्यांच्या संख्या वाढीची कारणे
- कॉलनी परिसरातील अस्वच्छता
- उकिरड्यावर टाकले जाणारे अन्न
- निर्बिजीकरण मोहिमेतील दोष
- यंत्रणेकडून पकडल्यावर पुन्हा मूळ अधिवासात सोडण्याचा नियम
...