जिल्ह्यात सहा तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:11 AM2021-06-16T04:11:35+5:302021-06-16T04:11:35+5:30
आतापर्यंत झालेल्या चाचण्या : ८,२९,३०९ बाधित होण्याचे प्रमाण (टक्क्यांत) - १७.२० % रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (टक्क्यांत) - ९७.९८ ...
आतापर्यंत झालेल्या चाचण्या : ८,२९,३०९
बाधित होण्याचे प्रमाण (टक्क्यांत) - १७.२० %
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (टक्क्यांत) - ९७.९८ %
एकूण रुग्ण : १,४२,७२२
बरे झालेले रुग्ण : १,३९,८५३
उपचार सुरू असलेले रुग्ण : १६०
मृत्यू : २३०५
तालुक्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या (दि.१४ जून)
नरखेड : २१
काटोल : १६
कळमेश्वर : २६
सावनेर : १९
पारशिवनी : ९
रामटेक : ७
मौदा : २१
कामठी : ५३
नागपूर ग्रामीण : १०३
हिंगणा : १९
उमरेड : ३४
कुही : १५
भिवापूर : १४
जिल्ह्याचा रिकव्हरी रेट : ९७.७९ %
अॅनलॉकनंतरही रुग्णसंख्येत घट
कडक निर्बंधामुळे ग्रामीण भागातील रुग्णसंख्या निश्चितच कमी झाली. कोविड रुग्णांच्या योग्य उपचारासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र राबली. अॅनलॉकनंतर तालुकास्तरावर नागरिकांची गर्दी वाढली आहे. कोविड प्रतिबंधात्मक नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशात रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- डॉ. प्रशांत वाघ, तालुका आरोग्य अधिकारी, पारशिवनी
अॅनलॉकनंतरही रुग्णसंख्येत घट
जिल्ह्यातील तेरा तालुक्यांचा विचार करताना अॅनलॉकनंतर नागपूर ग्रामीण, हिंगणा आणि कामठी तालुके वगळता इतर कोणत्याही भागात रुग्णसंख्येत वाढ झालेली नाही. उलट ग्रामीण भागात सक्रिय रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.