कॅम्पस चॅम्प्समध्ये मुलांनी दाखवले कौशल्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:07 AM2021-03-20T04:07:18+5:302021-03-20T04:07:18+5:30
- लोकमत कॅम्पस क्लब आणि मेजर हेमंत जकाते स्कूलचे आयोजन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणामुळे टाळेबंदी लागू ...
- लोकमत कॅम्पस क्लब आणि मेजर हेमंत जकाते स्कूलचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणामुळे टाळेबंदी लागू झाली आहे. शाळा बंद आहेत आणि मुले घरूनच ऑनलाईन वर्गाद्वारे शिक्षण घेत आहेत. या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांना आपल्या प्रतिभांना पैलू पाडता यावे, या हेतूने लोकमत कॅम्पस क्लब आणि मेजर हेमंत जकाते स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्यावतीने ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. मुलांनी या स्पर्धांमध्ये उत्साहात सहभाग घेतला आणि व्हिडीओ पाठविले. यात विविध श्रेणींमध्ये फॅन्सी ड्रेस, सोलो डान्स, गायन, वादन, निबंध आणि वक्तृत्त्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सोलो डान्स व फॅन्सी ड्रेस स्पर्धेत परीक्षक म्हणून डेनिस पास्कल, गायन व वादनात निशांत महात्मे, वक्तृत्वामध्ये रवि शुक्ला व मृणाल नाईक, निबंध स्पर्धेत हर्षद जोशी व अंकिता देशकर यांनी जबाबदारी पार पाडली.
-------------------
स्पर्धा आणि विजेते
फॅन्सी ड्रेस स्पर्धा :
प्री प्रायमरी श्रेणी - प्रथम : अदवी.......... प्रांजल डोणगावकर, द्वितीय : अर्शी राहुल पिसे, तृतीय : अर्श मर्जिवे, प्रोत्साहन : अदवे.......... कयारकर
प्रायमरी श्रेणी - प्रथम : आरोही भट्टड, द्वितीय : ईशा मडावी, तृतीय : अहान आनंद भट्टड, प्रोत्साहन : अहाना हिवराळे
--------------------------
गायन आणि वादन :
प्रायमरी श्रेणी - प्रथम : निशाद काटकर, द्वितीय : मान ढवळे, तृतीय : वृषाली दिलीप तायडे, प्रोत्साहन : फाल्गुनी खडगी
हायस्कूल श्रेणी - प्रथम : श्रावणी बुजोने, द्वितीय : याज्ञिक बंगाले, तृतीय : तनिष गनिल......... गजभिये, प्रोत्साहन : ओजस शिवरकर, सामिध...... संभारे, निनाद काटकर
------------------------
निबंध स्पर्धा :
पहिला ते तिसरा वर्ग - प्रथम : अथर्व तिवारी, द्वितिय : दुर्वांक वानखेडे, तृतिय : आरोही भट्टड
चवथा ते पाचवा वर्ग - प्रथम : नाविण्या चर्जन, द्वितिय : अनुराग चरडे, तृतिय : वरूण बोंद्रे
सहावी ते सातवा वर्ग - प्रथम : सान्वी डोहाने, द्वितिय : रुही मुधोळकर, तृतिय : सांझी म्हसे
आठवी ते दहावा वर्ग - प्रथम : आभास तिवारी
----------------------------
वक्तृत्त्व स्पर्धा :
प्रायमरी व हायस्कूल श्रेणी - प्रथम : पृथा लोखंडे (तिसरा वर्ग), द्वितिय : अनुष्का उमाळे (आठवा वर्ग), तृतिय : पार्थ गोंदुले (सहावा वर्ग), प्रोत्साहन : रिद्धी अढाऊ (सातवा वर्ग), आदित्य चकोले (चवथा वर्ग), दृष्टी खरबीकर (चवथा वर्ग)
---------------------
सोलो डान्स स्पर्धा :
प्रायमरी श्रेणी - प्रथम : आद्या विनोद भिसे, द्वितिय : ओशिन मिलिंद मेश्राम, तृतिय : नैतिक पारुथी, प्रोत्साहन : श्लोक कंडलवार, निषाद काटकर
हायस्कूल श्रेणी - प्रथम : शौर्यन श्यामकुंवर, द्वितिय : स्वरा गाडेलवार, तृतिय : हिमांशू कैलाश जागुजा, प्रोत्साहन : चानक भिवगडे, गिरिश्मा रणदिवे
.................