स्मार्ट लूक :
By admin | Published: February 9, 2017 02:44 AM2017-02-09T02:44:13+5:302017-02-09T02:44:13+5:30
नागपूरकरांचा एन्जॉय पॉर्इंट असलेल्या अंबाझरी ओव्हरफ्लोवर साकारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद स्मारकामुळे
Next
स्मार्ट लूक : नागपूरकरांचा एन्जॉय पॉर्इंट असलेल्या अंबाझरी ओव्हरफ्लोवर साकारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद स्मारकामुळे अंबाझरी तलावाचा लूकच बदलला आहे. रात्री रंगबिरंगी लाईटच्या प्रकाशात या स्मारकाचे सौंदर्य आणखीच उजळून निघत आहे.