राज्यस्तरीय बक्षीस धमाका २०१५ लोकमत सखी मंच सुवर्णस्पर्श योजनेची सोडत जाहीर

By admin | Published: March 20, 2016 03:04 AM2016-03-20T03:04:28+5:302016-03-20T03:04:28+5:30

नागपूर लोकमत सखी मंच व सुवर्णस्पर्श आयोजित ‘राज्यस्तरीय बक्षीस धमाका २०१५’ योजनेची सोडत मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतीच घोषित करण्यात आली.

State Level Referendum Explain 2015 Lokmat Sakhi Forum Suvarnaparsha Yojana announced | राज्यस्तरीय बक्षीस धमाका २०१५ लोकमत सखी मंच सुवर्णस्पर्श योजनेची सोडत जाहीर

राज्यस्तरीय बक्षीस धमाका २०१५ लोकमत सखी मंच सुवर्णस्पर्श योजनेची सोडत जाहीर

Next

नागपूर : नागपूर लोकमत सखी मंच व सुवर्णस्पर्श आयोजित ‘राज्यस्तरीय बक्षीस धमाका २०१५’ योजनेची सोडत मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतीच घोषित करण्यात आली. या योजनेतील राज्यस्तरीय महाबंपर बक्षीस १०० ग्रॅम सोन्याच्या नेकलेसची मानकरी नाशिक येथील चेतना ढोकळे ही भाग्यवंत सखी ठरली वडाळा-पाथर्डी रोडवरील नभांगण लॉन्स या ठिकाणी सदर योजनेची सोडत मनीषा मराठे, डॉ. उमेश मराठे, ज्यु. जॉनी लिव्हर, किचन इसेन्शियलचे संचालक केयुर नागदा, गायिका उमा नेने, गायिका श्रेयसी राय, सुवर्णस्पर्शचे समाधन पाटील, राजू भोर, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी.बी.चांडक या मान्यवरांच्या उपस्थितीत काढण्यात आली. राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा १,०१,००० रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस पुण्याच्या उमा देशपांडे यांना तर तृतीय क्रमांकाचा ५१०००/- रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस अमरावतीच्या अरुणा राऊत यांना मिळाला आहे
१५ वर्षांपासून ‘लोकमत’ने महिलांसाठी ‘सखी मंच’ नावाचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. दरवर्षी नित्यनवे उपक्रम राबवून महिलांना ‘चूल आणि मूल’ या रेखीव आणि परंपरागत चौकटीतून मुक्त करण्यासाठी तसेच त्यांना सर्वगुणसंपन्न बनविण्यासाठी सखी मंच कार्यरत आहे. यंदाही महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यातील सुमारे दोन लाख सखींसाठी २५ लाख रुपयांच्या बक्षिसांची योजना राबविण्यात आली होती. त्यात महाबंपर तसेच राज्यस्तरीय प्रथम क्रमांकासाठी सोन्याच्या नेकलेसची बक्षिसे ठेवण्यात आली त्यासोबतच ‘लोकमत’च्या राज्यभरातील आवृत्तीनिहाय लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती.
नागपूर पहिले बक्षीस (शूटिंग फॉर मेन) : १) सौ.वर्षा पांडे २) अंजू कडू 3) प्रणिता संजय गौरकर, ज्योति पवार काटोल, अर्चना प्रवीण बेंदले, शालिनी सिद्धार्थ थूल, शैलजा वसंतराव बोंदरे,
द्वितीय क्रमांक- (स्टील मल्टी कढई ) सौ. जयश्री नागेकर उमरेड, सौ. अनिता बोमिडवार, सुनीता श्याम भिवगडे, सौ. प्रतिभा अरुण धोपटे, सौ. राशी जगदीश मोकदम, सौ. नंदा यशवंत दरणे, सौ. नम्रता सुनील पाटणे, सौ. प्रतिमा सुरेश आकोटकर, चेतना साधनकर, सौ. दुर्गा मच्छिंद्र ठाकरे, सौ. अलका प्रकाश बिनेकर, सौ. अर्चना नेरकर, सौ. वंदना अनिल सावंत, सौ. मनीषा चंद्रकांत कुर्रेवार, सौ. अर्चना बाबाराव शेरकी, सारिका विनोद अड्याळकर, सौ. गीता हेमंत तलमले, सौ. मीनल अनंत बेलेकर, सौ. गीता गजाननराव कळमकर, मंदा ठोसर, उमा उमेद दरवाडे, सौ. प्रेरणा प्रदीप वासनिक, सौ. मनीषा शिवकुमार वंजारी, सौ. स्वाती आशिष पडोळे, सुजाता नितेश आसरे, सौ. मंगला विठोबा बेले, सौ. कांचनमाला मारोती डोर्लीकर, सौ. सीमा संजय बोढारे, सौ. निर्मला वसंतराव साळविकर, सौ. समृध्दी नितीन गव्हाणे, सौ. ज्योती सौरभराव बावीस्कर, सौ. सुषमा ललीतकुमार मेश्राम
तृतीय क्रमांक (कटलेरी सेट) -सौ. अनिता नितीन गाजापुरे, सौ. कमल राजू भोयर, सौ. अर्चना विशाल रामटेके, सौ. श्रेया कमलेश मेश्राम, सौ. पुष्पा ज्ञानेश्वर दहिकर, सौ. सुलभा मोहन नागपुरे, सौ. विद्या किशोर झाडे, सौ. मनीषा रवी निमजे, सौ. सुप्रिया कार्तिक रामटेके, सौ. भाग्यश्री सुरेशराव देशमुख, सौ. पद्मा ईश्वर नारनवरे, सौ. विजया महाजन, सौ. अंजली रुपेश गायधने, सौ. वंदना दीपक गजभे, मालती शंकर भलावी, सौ. सुनीता गणेशराव चौपडे, सौ.मीना दिलीप आजनेकर, सौ. पद्मा सागर चांडक, अर्चना आनंद भालेराव, पूजा देवाजी ठाकरे, कु. कल्पना पंढरीजी माताघरे, श्रुती योगेश पोफळे, सौ. तुळसाबाई शामरावजी वाघुळकर, सौ. वनिता चंद्रकांत वाघुतकर, प्रिया प्रकाशराव हाडगे, सौ.नीता हिरालालजी अग्रवाल, सौ.हेमलता सुरेश लांबहाते, सौ. संगीता कुकडे, मंगला गिरीधर चौके, रूपाली सावतकर, अरुणा दिनेश निनावे, गीता अभयराव धंदरे
चौथा क्रमांक (कुकिंग सेट)- सौ. सुरेखा सुभाष वाघाये, सौ. आशालता रामदास हेडाऊ, सौ. स्वाती नीळकंठराव बोरकर, सौचंदाताई रमेश पिंपळकर, सौ. शालिनी राजेश कडू, सौ. माधवी माधवराव जोशी, सौ. कल्पना वामन बालपांडे, सौ. पंचशीला रमेश राऊत, सौ. अर्चना चं. बेलखोडे, सौ. भाग्यश्री पी. मेश्राम, सौ. शीला दिनेश ओंकार, सौ. वैशाली निशांत नाईक, सौ. सीमा प्रकाश पाटील, सौ. सविता जयकृष्ण सावरकर, सौ. गीता प्रशांतराव गावंडे, सौ. भारती राजेंद्र तिडके, सौ. वैशाली जयंतराव कोल्हे, सौ. साधना सुभाष दहिवडे, सौ. संध्या विजय वडनेरकर, सौ. वीणा माणिकराव शेंडे, सौ. प्राची प्रशांत देव, सौ. तसलीम शेख, सौ. रित्वा अमित सायरे, सौ. पुष्पा सुरेशराव कदम, सौ. मीनाक्षी रवींद्र गायकवाड, सौ. कल्पना संजयराव भंडागे, सौ. कांता झिबलराव धांडे, सौ. माया निरंजन शेंडे, सौ. सिंधु प्रेमकिशोर मिश्रा, सौ. शोभना श्यामसुंदर राऊत, सौ. माया शेषरावजी लोहे, सौ. सुमन प्रकाश उमाळे, सौ. दीपाली धिरज गजघाटे, सौ. कीर्ती विलास काळे, सौ. मंगला सुरेन्द्र कांडलकर, सौ. कांचन संतोष देशपांडे, सौ. स्मिता चंद्रकांतजी बेलसरे, सौ. शीला मनोज शेटे, सौ. शांता रामकृष्णराव ठाकरे, सौ. ज्योती राजूजी चोपडे, सौ. संध्येयी जी. चिकने, सौ. अनिता वामनराव लोहकरे, सौ. सुजाता व्ही. निकोसे, सौ. सोनाली दुर्गेश्वर गिऱ्हेपुंजे, कु. मीना पाटिल
सौ. सादिया जबीन अनसारखान, सौ. सुमन रामकृष्णाजी बोपचे, सौ. प्रेमलता अभय चिखले. सौ. मनोरमा एम. कुंभारे, सौ. सविता देवीदास बोडखे, सौ. सरिता अंबादास रामटेके, सौ. वर्षा विजयराव कोपरे, सौ. माया लेखराम चौधरी, सौ. ज्योत्स्ना संजय मानकर, सौ. ममता अरुण नगरकर.
सौ. संध्या विकास बोरकर, सौ. आशिष दिनेश गावंडे, सौ. विद्या रा. बावने, सौ. प्रभाकर रामचंद्र धापोडकर, सौ. शुभांगी प्रवीणराव देशमुख, सौ. संगीता अविनाशराव जिचकार, सौ. सुनीता भोपसे, कु. प्रीती रामकृष्णाजी बोपचे, सौ. शालिनी मोहन संतोषवार, सौ. अंकिता सागरराव लोणकर.
पाचवा पुरस्कार-(गिफ्ट हॅम्पर)- सौ. संगीता मिलिंद बारमासे, प्रमिला वाघ, नीता विजय वाघमारे, विद्या अरुण पाटील, ज्योती पुनमचंद मस्के, माधुरी रामरावजी मोंढे, मंगला बोरकर, सनी सुधाकर तेलंग, कल्पना पंजाबराव गायकवाड, अनुराधा उके, मंगला वाघ, पज्ञा परशुराम मोरे, शशिकला चरपटे, अमिना कौसर, पुष्पा चंद्रशेखर चांरेकर, अर्पणा टोळ, प्रभा गजघाटे, शांता शिवदास उके, पुष्पा वसंत वासनिक, रमनी कामटे, सुनीता सुरेश चौधरी, प्राजक्ता धीरज पाटील, पुष्पा भूपेश गाडगे, सोनाली योगेश पाटील, रूपाली सुरेश डहाके, अयान मुबारक पठान, रुखसार सादिक शेख, वर्षा नरेंद्र गोतमारे, मधु अशोक गुरबानी, कशीश भूमेशजी ढोके, वंदना बंडू राऊत, स्वाती उमेश राऊत, वैशाली चंद्रकांत झाडे, संगीता एन. चौधरी, राजेश्वरी राऊत, आसावरी जोशी, स्मिता संगोले, कल्याणी आतिशराव डांगरे, वृषभ ज्ञानेश गुप्ता, ज्योत्स्ना सुनील ज्ञानवाडकर, वनिता किशोर घोरमाडे, रूपाली इंद्रजित धापोडकर, अरुणा राजेश ठाकरे, कविता शेंडे, मोनू अमोल बांगर, वेणू रूपचंद साखरकर, समरीन जहांशेख अलिम, आशा बाळकृष्ण समरीत, माधुरी अतुल रेवतकर, लीना काळबांधे, अल्का रॉयन खोब्रागडे
अर्चना अनिल बेले, गौरी सुजीत चौधरी, शालिनी विजयराव गोमासे, ऋतूजा साळवे, शोभा जयंतराव हाडे, जयश्री वानखेडे, शुभांगी अशोक मानवटकर, सीमा मच्छिंद्र नाखले, करुणा शरदराव नगरकर, सुशीला प्रकाश वालदे, सुरेखा वासुदेव दुर्गे, शोभा शिवलाल तामसवाडे.
(संबंधित विजेत्यांना लवकरच लोकमत कार्यालयातून पुरस्कार प्रदान केले जातील.)

Web Title: State Level Referendum Explain 2015 Lokmat Sakhi Forum Suvarnaparsha Yojana announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.