जुळ्या मुलांना जन्म देऊन बाळंतिणीचे आकस्मिक निधन; नागपुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 14:02 IST2018-03-03T14:02:13+5:302018-03-03T14:02:24+5:30
येथील डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात शनिवारी पहाटे जुळ्या मुलांना जन्म देऊन एका महिलेचे आकस्मिक निधन झाल्याने खळबळ उडाली आहे.

जुळ्या मुलांना जन्म देऊन बाळंतिणीचे आकस्मिक निधन; नागपुरातील घटना
ठळक मुद्देजन्मदात्री एचआयव्ही पॉझिटीव्ह असल्याचे डॉक्टरांचे सांगणेडॉक्टरांचा हलगर्जीपणा नडला असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: येथील डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात शनिवारी पहाटे जुळ्या मुलांना जन्म देऊन एका महिलेचे आकस्मिक निधन झाल्याने खळबळ उडाली आहे. तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. तर ती महिला एचआयव्ही पॉझिटीव्ह होती व तिचे दिवस भरण्याआधीच तिची प्रसुती झाल्याचे कारण डॉक्टरांनी दिले आहे. सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.