नुकसानभरपाईचं बोला :
By Admin | Published: December 17, 2014 12:35 AM2014-12-17T00:35:53+5:302014-12-17T00:35:53+5:30
खरिपात तिबार पेरणी केली, तरी उत्पन्न हाती आलं नाही. पावसाअभावी आता तर रब्बीही हातून गेला, दुसरीकडे गारपिटीने फळ, पिकांची वाट लावली. हे नुकसान कुठून भरून काढावं? शेतकऱ्यांना दिलासा
खरिपात तिबार पेरणी केली, तरी उत्पन्न हाती आलं नाही. पावसाअभावी आता तर रब्बीही हातून गेला, दुसरीकडे गारपिटीने फळ, पिकांची वाट लावली. हे नुकसान कुठून भरून काढावं? शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या सरकारनं प्रतिहेक्टरी २५ हजार रुपये मदत द्यावी ही मागणी घेऊन महाराष्ट्र राज्य किसान सभेने शेतकऱ्यांप्रति आवाज बुलंद केला. या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होेते.