पाणीपुरवठा नसल्याने टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:11 AM2021-09-12T04:11:10+5:302021-09-12T04:11:10+5:30

शहरालगतच्या भागात जलकुंभ व पाण्याच्या लाइनचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. तसेच शहरातील काही वस्त्यांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. ...

Tanker due to lack of water supply | पाणीपुरवठा नसल्याने टँकर

पाणीपुरवठा नसल्याने टँकर

googlenewsNext

शहरालगतच्या भागात जलकुंभ व पाण्याच्या लाइनचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. तसेच शहरातील काही वस्त्यांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. यामुळे या भागातील नागरिकांना टँकरशिवाय पर्याय नाही. टँकर बंद करण्यासाठी प्रकल्प तातडीने पूर्ण करावा लागेल.

- तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते मनपा

...

वर्षभरात टँकरमुक्त

१६ जलकुंभांची कामे पूर्णत्वास आली आहेत. काही निविदांना मंजुरी दिली आहे. उर्वरित निविदांची प्रक्रिया सुरू आहे. वर्षभरात जलकुंंभांची कामे पूर्ण करून शहर टँकरमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. शहरातील सर्व भागांना पाणीपुरवठा केला जाईल.

- प्रकाश भोयर, अध्यक्ष स्थायी समिती, मनपा

...

शहराला लागणारे टँकर आणि खर्च

वर्ष टँकर खर्च (कोटींमध्ये)

२०१८ ३६० २४

२०१९ ३६५ २८

२०२० २६० १८

२०२१ २६५ २०

....

Web Title: Tanker due to lack of water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.