असे आहेत थकबाकीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:07 AM2021-09-03T04:07:33+5:302021-09-03T04:07:33+5:30
थकबाकी ...
Next
थकबाकी थकबाकीदार रक्कम (कोटी)
५ लाखांहून अधिक ६५२ २७०.१९
१ ते ५ लाखापर्यंत २३६३ ४५.७६
५० हजार ते १ लाख ५१४६ ३४.४३
२५ ते ५० हजार २०९८६ ६९.७९
५ ते २५ हजार १७५३९३ १९५.०१
५ हजाराच्या खाली १९६८६६ ५५.६८
.....
थकबाकीदारांना बजावलेले वारंट(नोटीस)- ९७४५
नोटीस अंतर्गत जप्त मालमत्ता-२५९५
जाहीर लिलाव केलेल्या मालमत्ता - ४९५
विक्री केलेल्या मालमत्ता-१२
मनपाच्या नावावर केलेल्या मालमत्ता-१३८
....
९०० कोटींची रक्कम येणे
वित्त वर्षात मालमत्ता करातून वसुली व थकबाकी अशी ९०० कोटीहून अधिक रक्कम येणे आहे; परंतु थकबाकी मागील काही वर्षांपासूनची असल्याने मालमत्ताधारकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.
....