नागपूर जिल्ह्यातील गोसेखुर्दच्या कालव्यात ‘टायगर अभी पानी मे है’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 03:43 PM2018-01-10T15:43:43+5:302018-01-10T19:52:31+5:30
गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात बुधवारी दुपारी एक पट्टेदार वाघ पडल्याची घटना उघडकीस आली.
ठळक मुद्देघटनास्थळी पोलीस व वनविभागाचे अधिकारी हजर
ऑनलाईन लोकमत
भंडारा: गोसेखुर्दच्या उजव्या कालव्यात बुधवारी दुपारच्या वेळी वाघ पडला. पोलीस आणि वन विभागाने शर्थीचे प्रयत्न करून या वाघाला सुखरूप बाहेर काढले.