वाहतूक सुरक्षेचे धडे :

By Admin | Published: January 19, 2017 02:58 AM2017-01-19T02:58:19+5:302017-01-19T02:58:19+5:30

वाहतूक सुरक्षा पंधरवड्यांतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने बुधवारी वाहतूक

Traffic Safety Lessons: | वाहतूक सुरक्षेचे धडे :

वाहतूक सुरक्षेचे धडे :

googlenewsNext

वाहतूक सुरक्षेचे धडे : वाहतूक सुरक्षा पंधरवड्यांतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने बुधवारी वाहतूक पोलिसांच्यावतीने कस्तूरचंद पार्क येथून हेल्मेट रॅली काढण्यात आली. वाहतूक पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी रॅलीला रवाना केले. शहरातील प्रमुख भागात फिरून परत कस्तूरचंद पार्क येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
 

Web Title: Traffic Safety Lessons:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.