वंदना भोतमांगे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:08 AM2021-05-18T04:08:21+5:302021-05-18T04:08:21+5:30

वंदना पद्माकर भोतमांगे (४७ रा. बारसेनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले. दत्तुजी० क्षीरसागर दत्तुजी पुरुषोत्तम क्षीरसागर (६० ...

Vandana Bhotmange passed away | वंदना भोतमांगे निधन

वंदना भोतमांगे निधन

Next

वंदना पद्माकर भोतमांगे (४७ रा. बारसेनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दत्तुजी० क्षीरसागर

दत्तुजी पुरुषोत्तम क्षीरसागर (६० रा. आजरी माजरी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रमेश राऊत

रमेश अंतुजी राऊत (६८ रा. जय भोलेबाबानगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पल्लवी तुरणकर

पल्लवी गोपाल तुरणकर (२७ रा. मिसाळ लेआऊट) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

उषा शाहू

उषा कमलेश शाहू (५४ रा. कपिलनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वच्छला गडपायले

वच्छला विठोबा गडपायले (९१ रा. समर्थनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कमलेश तिरपुडे

कमलेश यशवंत तिरपुडे (६२ रा. इंदोरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

छाया वाहणे

छाया विकास वाहणे (५५ रा. बुद्धनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विमल गायकवाड

विमल रमेश गायकवाड (५० रा. बिनाकी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कमलाबाई निमजे

कमलाबाई विनायकराव निमजे (६९ रा. भवानीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गुलाबराव पुसाम

गुलाबराव इंदलसिंग पुसाम (६४ रा. नागेश्वरनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुनीता घुगरे

सुनीता ज्ञानेश्वर घुगरे (४५ रा. भवानीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

लालाजी बागडे

लालाजी जागोजी बागडे (७४ रा. विनोबा भावेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अशोक मेश्राम

अशोक किशन मेश्राम (५८ रा. धरमनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Vandana Bhotmange passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.