विजयाची त्रिमूर्ती :

By admin | Published: February 24, 2017 02:56 AM2017-02-24T02:56:46+5:302017-02-24T02:56:46+5:30

विकासाचा संकल्प करीत भाजपने नागपूर महापालिकेत दमदार विजय मिळविला.

Victory Trinity: | विजयाची त्रिमूर्ती :

विजयाची त्रिमूर्ती :

Next

विजयाची त्रिमूर्ती : विकासाचा संकल्प करीत भाजपने नागपूर महापालिकेत दमदार विजय मिळविला. गडकरी वाड्यावर या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरकरांचे आभार मानले.

Web Title: Victory Trinity:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.