विदर्भ होरपळला; चंद्रपूर ४७.८, नागपूर ४७.५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 06:33 AM2019-05-29T06:33:07+5:302019-05-29T06:33:09+5:30

चंद्रपुरात मंगळवारी ४७.८ अंश तर नागपुरात ४७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या मोसमातील हे सर्वाधिक तापमान ठरले.

Vidarbha rains; Chandrapur 47.8, Nagpur 47.5 | विदर्भ होरपळला; चंद्रपूर ४७.८, नागपूर ४७.५

विदर्भ होरपळला; चंद्रपूर ४७.८, नागपूर ४७.५

Next

नागपूर : चंद्रपुरात मंगळवारी ४७.८ अंश तर नागपुरात ४७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या मोसमातील हे सर्वाधिक तापमान ठरले. नागपुरात २३ मे २०१३ रोजी ४७.९ अंश तापमान नोंदले गेले होते. यंदा हा रेकॉर्ड मोडीत निघू शकतो.
मंगळवारी नागपूरसह इतर शहरांत ४७ अंश सेल्सिअसहून अधिक तापमान जाईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. नागपुरात आणखी दोन दिवस तापमान ४७ अंशांहून अधिक राहण्याची शक्यता आहे.
>विदर्भातील तापमान
केंद्र कमाल
तापमान
चंद्रपूर ४७.८
नागपूर ४७.५
वर्धा ४६.५
गडचिरोली ४६.०
केंद्र कमाल
तापमान
अकोला ४५.६
अमरावती ४५.८
यवतमाळ ४५.०
गोंदिया ४५.५

Web Title: Vidarbha rains; Chandrapur 47.8, Nagpur 47.5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.