गणेशोत्सवात कोविड सेंटरचा देखावा; प्रकाश गजभिये यांचा हिलटॉप का राजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 01:56 PM2020-08-25T13:56:14+5:302020-08-25T13:56:54+5:30

दरवर्षी आगळेवेगळे करण्याची परंपरा यंदाही शहरात आमदार प्रकाश गजभिये यांच्या हिलटॉप का राजा नावाने ओळखल्या जाणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळाने कोविड सेंटर उभारत राखली आहे.

View of Kovid Center at Ganeshotsav; Prakash Gajbhiye's Hilltop Ka Raja | गणेशोत्सवात कोविड सेंटरचा देखावा; प्रकाश गजभिये यांचा हिलटॉप का राजा

गणेशोत्सवात कोविड सेंटरचा देखावा; प्रकाश गजभिये यांचा हिलटॉप का राजा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: दरवर्षी आगळेवेगळे करण्याची परंपरा यंदाही शहरात आमदार प्रकाश गजभिये यांच्या हिलटॉप का राजा नावाने ओळखल्या जाणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळाने कोविड सेंटर उभारत राखली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून अवघ्या जगाला ग्रासलेल्या कोविड १९ या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झालेल्या कोविड सेंटरचे दृश्य यात दाखवण्यात आले आहे. कोविड पेशंट, पीपीई कीट घातलेले डॉक्टर व परिचारिका आणि सॅनिटायझरचा नियम कसोशीने पाळणारा सुरक्षा रक्षक असे यात दाखवले आहे. या ठिकाणी जाणाºया भक्तांना सर्व नियमांचे पालन करूनच आत प्रवेश दिला जातो आहे.

Web Title: View of Kovid Center at Ganeshotsav; Prakash Gajbhiye's Hilltop Ka Raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.