जयताळा आणि टाकळी सीम भागात उद्या पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:09 AM2021-07-14T04:09:52+5:302021-07-14T04:09:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी जयताळा आणि टाकळी सीम मुख्य जलवाहिनीवर ५०० मिमीचा ...

Water supply to Jayatala and Takli seam areas will be cut off tomorrow | जयताळा आणि टाकळी सीम भागात उद्या पाणीपुरवठा बंद

जयताळा आणि टाकळी सीम भागात उद्या पाणीपुरवठा बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी जयताळा आणि टाकळी सीम मुख्य जलवाहिनीवर ५०० मिमीचा व्यासाचा जुना स्लुइस व्हॉल्व बदलवून नवीन व्हॉल्व लावला जाणार आहे. यासाठी १२ तासांचे शटडाऊन घेणार असल्याने उद्या गुरुवारी या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

...

पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग

जयताळा जलकुंभ: रमाबाई आंबेडकर नगर, नालंदा नगर बुद्ध् विहार , जयताळा मेनरोड, वडस्कर ले -आऊट, ससाणे ले-आऊट, तुलसी विहार, महेंद्र कॉलनी, मत्राज सोसायटी, जनहित सोसायटी, हिरणवार ले-आऊट, स्मशानघाट व नालंदा नगर बुद्ध विहार

टाकळी सीम जलकुंभ: हिरणवार ले-आऊट, प्रसाद नगर, म्हाडा कॉलनी, नेल्को सोसायटी, शास्त्री ले-आऊट, सुभाष नगर, मंगलधाम सोसायटी, टाकळी सीम, यशोदा नगर, वासुदेव नगर, एसबीआय कॉलनी, लुंबिनी नगर, राजेंद्र नगर व कल्याण नगर

Web Title: Water supply to Jayatala and Takli seam areas will be cut off tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.