जिल्हा परिषदेने जपलं नात रक्ताचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:06 AM2021-07-10T04:06:55+5:302021-07-10T04:06:55+5:30

- अध्यक्ष, सीईओंनी केले रक्तदान या शिबिरात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी स्वत: रक्तदान करण्याची इच्छा व्यक्त करीत, ...

Zilla Parishad took care of grandchildren's blood | जिल्हा परिषदेने जपलं नात रक्ताचं

जिल्हा परिषदेने जपलं नात रक्ताचं

Next

- अध्यक्ष, सीईओंनी केले रक्तदान

या शिबिरात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी स्वत: रक्तदान करण्याची इच्छा व्यक्त करीत, या अभियानात योगदान दिले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही उत्साहाने रक्तदान करून अभियानाला शुभेच्छा दिल्या. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुळकर व अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. असिम इनामदार यांनीही रक्तदानाचे कर्तव्य बजावले.

- रक्तदाते

ए.बी. पॉझिटिव्ह

डॉ. कमलकिशोर फुटाणे

विलास बारापात्रे

प्रफुल्ल पोहाणे

मनोज वासनिक

अंकुश उके

ओ. पॉझिटिव्ह

संजय सिंग

ज्ञानेश्वर साळवे

सुधीर राऊत

अश्विन नेवारे

श्यामकला जोगी

रणजित राऊत

आशिष दिघोरे

भालचंद्र जावतकर

शुभम गुरव

बी. पॉझिटिव्ह

डॉ. उमेश हिरुळकर

विजय कोकोडे

मिथिलेश देशमुख

भारत भोसले

सतीश कडू

ललित नेहारे

तेजराज घंगारे

मंगेश व्यवहारे

ए. पॉझिटिव्ह

डॉ. असीम सय्यद इनामदार

डॉ. सोहन चवरे

अमोल बाविस्कर

किशोर भिवगडे

पुरुषोत्तम मेश्राम

ए. निगेटिव्ह

योगेश कुंभेजकर

इतर

रश्मी बर्वे

अल्का सुनील खडतकर

हेमंत मदनकर

आनंद शहादाणी

खलीक इस्माईल दुधगोरे

दिलीप बावनुके

चंद्रशेखर वानखेडे

सुभाष पडोळे

मनीष डोमडे

Web Title: Zilla Parishad took care of grandchildren's blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.