१ हजार ५३ बाधित तर नऊ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:18 AM2021-03-26T04:18:15+5:302021-03-26T04:18:15+5:30

सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २३४, जिल्हा रुग्णालय ८१, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत ११२, आयुर्वेदिक रुग्णालय ९०, मुखेड १६२, किनवट ...

1,053 infected and nine killed | १ हजार ५३ बाधित तर नऊ जणांचा मृत्यू

१ हजार ५३ बाधित तर नऊ जणांचा मृत्यू

googlenewsNext

सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २३४, जिल्हा रुग्णालय ८१, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत ११२, आयुर्वेदिक रुग्णालय ९०, मुखेड १६२, किनवट ९०, देगलूर ७०, बिलोली १११, नायगांव ६७, उमरी २६, माहूर ४१, भोकर २, हदगांव ६०, लोहा १४९, कंधार २२, महसूल भवन १०९, हिमायतनगर ३, धर्माबाद ५२, मुदखेड २२, अर्धापूर ५०, बारड १४, मांडवी ९, मनपा अंतर्गत गृहविलगीकरण ४ हजार ९१४, ग्रामीण भागातील गृहविलगीकरण १ हजार ३५३, खासगी रुग्णालय ४७५ आणि लातूर येथे एका रुग्णाला संदर्भित करण्यात आले आहे.

५४९ जणांची कोरोनावर मात

जिल्ह्यात गुरुवारी ५४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये जिल्हा रुग्णालय १७, एनआरआय व गृहविलगीकरण ४४१, धर्माबाद २, कंधार २, मुखेड ६, नायगांव ४, माहूर ८, आयुर्वेदिक रुग्णालय ६, हदगांव १४, किनवट ८, बिलोली ४, उमरी २ आणि खासगी रुग्णालयात ३५ जण उपचार घेत आहेत. उपचार घेत असलेल्या ८ हजार ३११ जणांपैकी ९१ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

Web Title: 1,053 infected and nine killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.